कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु रेल्वे प्रशासन या प्रवाशांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याची स्थिती आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. ...
अंदमान एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करत असताना या महिलेला गाडीखाली उतरविण्यात आले. तेथेच त्या महिलेने मुलीला जन्म दिला. ...