पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या शहरातील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना परत पोलीस दलात रुजू करून घेण्यात आल्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे, पाचपैकी वादगस्त पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना ...
गिट्टीखदानमधील पेन्शननगरात एका दूध डेअरीच्या वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना जुगार खेळणारे आठ जण सापडले. त्यांच्याकडून रोख १८ हजार, ८ मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या. ...
गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले. ...
कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात शहर पोलिसातील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे. ...
छत्तीसगडमधून गांजाची मोठी खेप घेऊन नागपुरात येताना पोलिसांनी जेरबंद केलेल्या तस्करांपैकी एकाच्या घरातून पोलिसांनी पिस्तुल तसेच चार जिवंत काडतूस जप्त केले. राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड (वय ३२, रा. सतनामीनगर) असे पिस्तुल जप्त करण्यात आलेल्या तस्कराचे नाव ...
अनेक राज्यात बॅगलिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा छडा लावून टोळीच्या म्होरक्यासह दोघांच्या मुसक्या बांधण्यात नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या दोघांकडून पोलिसांनी रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि शस्त्रेही जप्त केली. परिमंडळ-४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रका ...