मतमोजणीदरम्यान शांतता राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह २५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान आणि त्यानंतर असामाजिक तत्त्वांनी गोंधळ घालण्याच्या शंकेमुळे पोलिसांनी गुरुवारी कडक बंदोबस्त लावला आहे. ...
अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या. ...
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. ...
नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.' ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ७ सप्टेंबर रोजीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात. ...