संचारबंदीबाबत पोलीस आयुक्तांकडून रविवारी रात्रीच सूचनावजा आदेश निर्गमित करण्यात आले. मात्र, अनेकांनी खास करून उत्साही, उपद्रवी मंडळींनी विनाकारण इकडून तिकडे फिरत संचारबंदी झुगारण्याचा प्रयत्न केला. ...
शुक्रवारी दुपारनंतर शहरातील विविध व्हॉट्सअॅप नंबरवर एक मॅसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोबत दिलेल्या यादीत ज्या लोकांची नावे आहेत त्यांना कोरोना विषाणू संसर्गामुळे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसही सरसावले आहेत. त्यांनी साधरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनाला आता पोलीस परवानगी मिळणार नाही. ...
होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. ...
धुळवडीच्या दिवशी चौकाचौकात पोलीस राहणार असून, उपद्रव करू पाहणाऱ्यांवर, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी २६३१ सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. ...
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास कोलकाता रेल्वे लाईनला लागून असलेल्या बांगलादेश, खैरीपुरा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे छापा मारण्यात आला. ...