अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
: शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले. एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला अजनीचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर याच्यामुळे हे बदलीचे वादळ शहर पोलीस दलात धडकले. ...
कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे ...