काटोल रोडवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर झोन दोनच्या पथकाने धाड टाकून ११ आरोपीस अटक केली. पोलिसांना पाचपावली येथील ओमकार चिमूरकर हा काटोल रोडवरील शेवटच्या बस स्टॉपजवळ मटका अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. ...
उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी आज एकाच दिवशी हलगर्जीपणे विना मास्क फिरणाऱ्या ३९०६ वाहन चालकांवर कारवाई केली. ...
नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून छातीची ढाल बनून पुढे ठाकलेल्या पोलिसांवरच कोरोनाने आक्रमण केले आहे. १६ अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह ४१७ जणांना कोरोणाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समाव ...
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले. ...
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारपासून गस्त सुरू केली जाणार असून एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह १५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. ...
बुधवारी अयोध्येत रामजन्मभूमीत राममंदिराचे भूमिपूजन झाले. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे शहरात जागोजागी आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी जाणूनबुजून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आनंदोत्सव साजरा करण्यापासून रोख ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती घराबाहेर दिसल्यास पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत. ...