लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली फटकेबाजी अनुभवली असेल. त्यांच्याकडून अनेकांवर कठोर कारवाई होतानाही बघितले असेल. या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे दुसरेही रूप समाजाला बघायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांत असलेली संवेदनशीलता. ...
हुडकेश्वर पोलिसांनी मानेवाडा चौकाजवळच्या एस. के. बीअरबारमध्ये छापा घातला आणि तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. ...
लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करून लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत सील केलेल्या सतरंजीपुऱ्यातील मारवाडी चौकात सुपारीचा कारखाना सुरु होता. गुन्हे शाखेला माहिती मिळताच या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याच्या संचालकासह चार कामगारांना रंगेहात पकडण्यात आले. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या शहर पोलिसांनी आता कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीदरम्यान नागपूर पोलीस दिवस-रात्र काम करीत आहेत. रस्त्यावर कुणीही विनाकारण फिरू नये म्हणून ते तैनात आहेतच, परंतु ते सेवाकार्यातही आघाडीवर आहेत, हे विशेष. ...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून जनजागृती सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. नागपूर पोलिसांनीही नागरिकांच्या जनजागृतीसाठी अशीच कल्पना अमलात आणली आहे. अभिनेत्यांच्या फोटोंसह गाजलेल्या डायलॉगचा वापर करून सोशल मीडिया ...
शनिवारी केवळ २८० लोकांनाच अत्यावश्यक सेवेसाठीच पासेस वितरित करण्यात आल्या. पोलिसांकडून केवळ अत्यावश्यक शासकीय सेवाशी संबंधित सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांनाच यातून सूट दिली जात आहे. ...
‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले. ...