प्रशासनाच्या आदेशाला झुगारून काही खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे. असा आदेश झुगारणाऱ्या वर्धमाननगर येथील ठवकर कंपनी व बजाज शोरूमला सोमवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दीड लाखांचा दंड ठोठावला. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच, शहरात डासांचा प्रकोप वाढत आहे. अधेमधे बरसणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या डबक्यांमुळे डासांची संख्या वाढत असून, शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे स्प ...
नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडून नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु याकडे काही लोक अजूनही दुर्लक्ष करीत आहेत, हे दुर्लक्ष असेच सुरू राहिले तर मला नाईलाजाने लोकांना घरी बसवण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे ...
बिकट स्थिती असतानाही मनपाच्या आरोग्य विभागाने आपल्या तीन मोठ्या इस्पितळांना कोरोनासाठी तयार केले नाही. धक्कादायक म्हणजे, मनपाकडे १४५ खाटा आहेत, येथे उपचार घेणारे आजच्या स्थितीत केवळ सहाच रुग्ण आहेत. ...
थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला. ...
नागरिकांच्या सवयीवर बंधनासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने संविधान चौकात विशेष मोहीम राबवली. काही तासातच २७ जणांवर कारवाई करीत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि यापुढे असे कृत्य करू नये, या शब्दात बजावले. ...
महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०२०-२१ या वर्षात ३०४.१७ कोटी उत्पन्न व ३०४.०१ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना सादर केला. ...
विकासकामांच्या आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच फोनला प्रतिसाद न दिल्याने मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी मनपा प्रशासनाला द ...