कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोेषित करण्यात आला आहे. २२ मार्चपासून आपली बससेवा बंद असल्याने ३६५ बसेस उभ्या आहेत. बंदमुळे उत्पन्न बुडाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. ...
नागपूर महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सर्व दहा झोनमध्ये आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश आय ...
कोरोना संशयित वा बाधित लोकांच्या संपर्कात कुणी आले का, याची शहानिशा करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरातील २७ ते ३० लाख लोकांच्या सर्व्हेक्षणाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या ३८ प्रभागात हा सर्व्हे केला जात आहे. ...
नागपूर शहरातील बाजार, रस्ते व चौकात स्वच्छता दिसत असून कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून आता दररोज ७०० मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. म्हणजेच ४५० मेट्रिक टन कचरा कमी निघत आहे. ...
नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, या चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणाऱ्या आहेत.या व्यक्ती विदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचा शोध घेतला जात आहे. ...