स्थायी समितीची येत्या बुधवार २० मे रोजीची प्रस्तावित बैठक रद्द करण्यासंदर्भात प्रभारी निगम सचिव रंजना लाडे यांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले आहे. नागपूर शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फि जिकल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी काढल ...
महापालिका कर्मचाऱ्यांना थकीत ७२ महिन्यांचा महागाई भत्ता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला होता. १८ महिन्यात हा भत्ता देण्याचे ठरले होते. त्यानुसार दर म ...
नागपूर महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे दवाखाने विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती. या कामासाठी सुमारे १ कोटी ९० लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितीन राऊत ...
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता करवसुली, नगररचना विभागाकडून होणारी शुल्क वसुली व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या जीएसटी अनुदानात ४७ टक्के कपात केली आहे. ...
कोरोना विषाणूसंदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करता यावे यासाठी नागपूर महापालिकेने पाच हजार खाटांची क्षमता असलेले ‘कोविड केअर सेंटर’ कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास परिसरात सुरू केले. सध्या ५०० बेडची व्यवस्था असलेल्या या क ...
लॉकडाऊन कालावधीत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली आहे. असे असतानाही महापालिकेतील आपली बसच्या ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपास ...
‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात कोरोना रुग्णाची संख्या ३०० वर गेली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्म नि ...
शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाला महापालिकेतर्फे दरवर्षी मे महिन्यात सुरुवात केली जात होती. परंतु यावर्षी मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच वेळी तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. ...