शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमित सॅनिटायझिंग सुरू ठेवा, असे निर्देश सोमवारी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांन ...
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. ...
लॉकडाऊन कालावधीत महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना नोकरीवरून कमी केल्याने बेरोजगार झाले आहेत. नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी कंत्राटी अभियंत्यांनी सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढे सोशल डिस्टन्स ठेवून निदर्शने केली. ...
महापालिकेत गेल्या काही महिन्यापासून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. या वादाचा फटका कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना बसला आहे. नोकरीवरून कमी केल्याने लॉकडाऊन कालावधीत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...
नागपूर शहरात शुक्रवारी एकाच दिवशी ४३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. यात महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उपायुक्त व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठ ...
पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावू ...
शहरातील तापमान ४७ अंशावर गेले आहे. उकाड्यामुळे कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहराला दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. ...
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने स्थायी समितीची २० मे रोजीची बैठक मनपा प्रशासनाने रद्द केली होती. मात्र प्रशासनाकडून आयोजित विविध बैठकासाठी सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही का, मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम क ...