उच्च न्यायालय आणि राज्य सरकारने अडतानी समितीच्या शिफारशी खारीज केल्या आहेत. असे असतानाही याच समितीच्या शिफारशी ग्राह्य धरून महापालिकेतील १२ कर्मचाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई नियमबाह्य व आकसापोटी केली आहे. मनपा आयुक्तांच्या या निर्णयाला उच्च न्यायाल ...
न्यायालय आणि राज्य सरकार यांच्याशी दीर्घ लढा दिल्यानंतर अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या १७ कर्मचाऱ्यापैकी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती मनपा प्रशासनाने ३ऑगस्ट २०१९ रोजी केली. परंतु अवघ्या १० महिन्यानंतर संबंधित नियुक्ती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध ठर ...
शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा का ...
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती वेळोवेळी नगरसेवकांना भेटत नाही. मनपा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांसमोर अडचणी येत आहेत. तरी यापुढे कोव् ...
महापालिकेच्या झोन स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झाल्याचे आढळून आले होते. यातील १०८ इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. असुरक्षित १७३ इमारती अजूनही वापरात आहेत. यातील अतिधोकादायक असलेल्या ९७ इमारती १५ दिवसात पाडण्याचे निर ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी काही अतिउत्साही महाभागांनी महापालिका मुख्यालयाच्या दाराजवळ मुंढे यांचा शुभेच्छा फलक लावला. मात्र, तुकाराम मुंढे यांनी हा फलक पाहिल्यानंतर तात्काळ काढण्यास लावला. ...
महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरू आहे. त्यात आयुक्तांनी महापौर संदीप जोशी व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. पत्रात केलेली मागणी धुडकावल्याने पदाधिकारी व आयुक्त याच्यांतील वा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्यांतर्गत नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व पान, सुपारी तंबाखूजन्य पदार्थचे सेवन करणाºया, थुंकणाºया व्यक् ...