स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याच्या विरोधात् दिव्यांगांनी तर मागील तीन महिन्यापा ...
शनिवारी सकाळी सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विविध मुद्यावरून आयुक्तांना धारेवर धरले. काही नगरसेवकांनी व्यक्तिगत टीका केली. यामुळे नाराज झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले. ...
मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे देशी दारूची कंपनी विदर्भ डिस्टीलरीजचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या प्रकरणी आसीनगर झोन कार्यालयाने अनेकदा नोटीस जारी केली होती. परंतु अवैध बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ...
महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृह ...
गेल्या दीड महिन्यात महापालिके ची पाच रुग्णालये सुसज्ज करण्यात आली आहेत. येथे ४५० बेडसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. नागपूर शहरातील मेयो, मेडिकल रुग्णालयाच्या धर्तीवर आता महापालिकेच्या या रुग्णालयात रुग्णांना माफक दरात उपचार मिळणार आहेत. ...
महापालिकेची सर्वसाधारण सभा २० जूनला सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना सोमवारी पत्र दिले होते. यावर आयुक्तांनी कोणताही निर्णय न देता महापौरांचे पत्र राज्य सरकारकडे अभिप्रायासाठ ...
नवनाथनगर, राखुंडेनगर या वस्त्या ग्रामपंचायत बहादुराअंतर्गत येत असून, या वसाहती गेल्या १५ वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत. या वस्त्या नागपूर शहर व ग्रामपंचायतमधील पांदण रस्त्याच्या बाजूला वसल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही यं ...
डिप्टी सिग्नल येथील सिमेंट रोडचे काम दोन वर्षापासून रखडले आहे. कामात दिरंगाई केल्याप्रकरणी कंत्राटदार अभि इंजिनिअरिंग यांना दंड आकारण्यात आला आहे. शिवाय कार्यकारी अभियंता दिलीप बिसेन, अत्यावश्यक सेवेतील गैरहजर धरमपेठ झोनचे अधिकारी व कर्मचारी तसेच लकड ...