महापालिकेचा २०२०- २१ या वर्षाचा अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वी सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु मनपाच्या विविध विभागाकडून नियोजन प्राप्त न झाल्याने अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे. ...
महापालिकेच्या तिजोरीत सध्या खेळता पैसा नाही. विकासकामे थांबविण्यात आली आहेत. देणेकऱ्यांचे देणे थकले आहे. उलट ते दिवसेंदिवस वाढत आहे. मनापाच्या डोक्यावर तिकी देणी आहेत याबद्दल वित्त विभाग किंवा कुणी वरिष्ठ अधिकारी काहीच बोलायला तयार नाही. मात्र सुमारे ...
कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाने सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी शिफारस समितीने केली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. ...
महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु सहा महिन्यापासून फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. आता नवीन कोटेशन मागविण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याने, तूर्त या खांबावर एलईडी दिवे लागण्याची ...
नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ...
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमणावर उत्तर सादर करण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...