शुक्रवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५१६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लाख ०३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील आठ दिवसात शोध पथकांनी ३४९९ नागरिकांविरुद्ध कारवाई करुन ६ लाख ९९ हजार ८०० रु. चा दंड वसूल केला आहे. ...
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शहरातील विकासकामे रखडली असताना आता महापालिकेतील कंत्राटदारांनी ३०० कोटींची थकीत देणी अदा करण्यासाठी मनपाकडे तगादा लावला आहे. प्रलंबित असलेली बिले न मिळाल्यास सध्या सुरू असलेली कामे बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे ...
राज्यातील पहिले ‘कोविड केअर सेंटर' असल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र या सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी ठेवणे सोयीचे नसल्याने यावर करण्यात आलेला तब्बल ६० लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे. ...
शहरात सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव पसरत असतानाच महापालिकेमध्येही धोका वाढला आहे. मुख्यालयासह झोन कार्यालय, विविध विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आतापर्यंत २२६ जण पॉझिटिव्ह झाले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
शहरात कोरोना रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांना वेळीच उपचार मिळावे, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे. यासाठी एक मॉनिटरिंग कमिटी गठित करण्यात ...
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासन ...
महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु मागील आठ महिन्यापासून यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या खांबावर अद्याप एलईडी दिवे बसविण्यात आलेले नाही. यामुळे रात्रीच्या सुमारास या परिसरातील नागरिकांना अंध ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ६५७ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील सहा दिवसात शोध पथकांनी २,४४२ नागरिकांविरुध्द कारवाई करून ४लाख ८८ हजार ४०० रुपये दंड ...