कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बेशिस्त नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करणारी व कोरोनाला आळा घालण्यासाठी मॉनिटरिंग करणारी महापालिकेची यंत्रणाच बांधित झाली आहे. मुख्यालय व झोन कार्यालयातील ३८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत ...
कोविड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील ध्रुव लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
तुकाराम मुंढे मनपा आयुक्त असताना पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जमले नाही. परंतु त्यांनी कठोर निर्णय घेऊन प्रशासनाला शिस्त लावली होती. बिघडलेली आर्थिक घडी नीट करण्याचे काम सुरू केले होते. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन मिळण्याला सुरुवात झाली ...
नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अजूनही नियमांचे पालन होत नाही मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड केला जात होता. त्यानंतरही दिवसें ...
शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करून ३१ कोटी ३० लाख २९ हजार ८६८ रुपयांच्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत तिन्ही सिवर झोनमधील मलनिस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस् ...
कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्यांना २०० ऐवजी ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्तांनी जारी केले. परंतु दंडाची रक्कम वाढल्यानंतरही मास्क न लावता फिरणाऱ्याची संख्या कमी झालेली नाही. ...
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. ...
नागपूर महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. ...