Not wearing mask action, Corona Virusमहापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ...
Nagpur News, Nagpur Municipal Corporation नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ऊर्जा बचत गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...
Apli Bus, Nagpur News मागील साडेसहा महिन्यांपासून बंद असलेली आपली बस (शहर बस) सुरू करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परंतु बस सुरू होण्याची आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहर बस सुरू करायची की नाही याबाबतचा न ...
शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महात्मा गांधीं यांचे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या देखभालीकडे महानगरपालिकेचे लक्ष नाही. यामुळेच या प्रतिमा आज दयनीय अवस्थेत दिसत आहेत. ...
कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता ‘आपली बस’ सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून वेतन नसल्याने ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
मुंढे यांची बदली होताच पुराव्यासह आरोप करणारे गप्प का झाले, सभागृहात महापौरांनी दिलेल्या निर्देशांचे काय झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोविड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. ...
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली. ...