hotspot information secret महापालिकेच्या लक्ष्मीनगर, हनुमाननगर व मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या भागातील हॉटस्पॉटची माहिती लपविली जात आहे. ...
High Court quashes disqualification order मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सय्यदा खातून निजामुद्दीन अन्सारी यांना नगरसेविकापदी कायम ठेवण्याचा आदेश दिला. तसेच, त्यांना नगरसेविका पदाकरिता अपात्र ठरवणारा वादग्रस्त निर्णय रद्द केला. ...
Hotspot premises to be sealed केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट भागाला कंटेनमेन्ट झोन घोषित करून हा परिसर सील केला जाणार आहे. ...
Allow private hospitals to vaccinate नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुंबई आणि पुणेच्या धर्तीवर नागपूर शहरात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी ...
Violation of Covid rules कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धंतोली झोनमधील टिंबर मार्केट येथील आर.डी. डिस्ट्रिब्युटर्सला बुधवारी २५ हजाराचा दंड करण्यात आला. ...
Nagpur news आयुक्तांनी मनपाच्या उत्पन्नात घट झालेली नसतानाही बजेट कमी रकमेचे दिले. सुधारित बजेटमध्ये महसुली व भांडवली खर्चासाठी २६.३४ कोटी तर प्रस्तावित बजेटमध्ये ३०.५२ कोटींची तरतूद केली आहे. ...
Biomedical waste case, Nagpur news सर्वसामान्य कचऱ्यात बायोमेडिकल वेस्ट फेकण्याच्या प्रकरणात शुक्रवारी रामदासपेठ येथील ॲडव्हान्स पॅथ लॅब २० हजार रुपये आणि शांतिप्रभा नर्सिंग होमवर १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
Gantawar's difficulty increases मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंजुरी दिली आहे. यासोबतच डॉ. गंटावार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...