लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा - Marathi News | aapli bus has been waiting for 40 electric buses for two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा

हैदराबादच्या एका कंपनीला १५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस द्याव्यात, अशी अट सप्टेंबरमध्ये महापालिकेने घातली होती. मात्र, कंपनीने एकदम ४० बसेस देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने आता टप्याटप्याने या बसेस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान... - Marathi News | Har Ghar Dastak campaign for corona vaccination by nagpur municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान...

नागपूर मनपातर्फे शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे. ...

महाविकास आघाडी सरकारची उपराजधानीवर वक्रदृष्टी! - Marathi News | lots of development work of nagpur municipal corporation pending due to less amount of funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकारची उपराजधानीवर वक्रदृष्टी!

मागील चार वर्षांचा विचार करता महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेला १५० कोटींचे अनुदान कमी मिळाले आहे. याचा शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. ...

दहा महिन्यांपासून कुटुंब गटाराच्या घाण पाण्यात, तक्रार करुनही कारवाईचा पत्ता नाही - Marathi News | family facing sewage leakage problem from 10 months registered complaint but no response | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहा महिन्यांपासून कुटुंब गटाराच्या घाण पाण्यात, तक्रार करुनही कारवाईचा पत्ता नाही

रामटेके यांच्या शेजाऱ्याने गटार लाइनवर अतिक्रमण केले त्यामुळे गटार लाइन फुटली. घाण पाणी रामटेके यांच्या घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे. याबाबत धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र, अधिकारी याची दखल घेत नाही. ...

नागपुरात एक डिसेंबरपासून पहिला डोस बंद, मोजावे लागणार पैसे - Marathi News | people have to pay money for first dose of covid vaccination from 1 December in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एक डिसेंबरपासून पहिला डोस बंद, मोजावे लागणार पैसे

महापालिकेने ३० नोव्हेंबरनंतर शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लसीचा पहिला डोस न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून नागरिकांना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

महापौरांचा घोषणांचा सपाटा, निवडणुकीपूर्वी घोषणा पूर्ण होणार का? - Marathi News | nagpur mayors city development promises only on the paper before the election? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौरांचा घोषणांचा सपाटा, निवडणुकीपूर्वी घोषणा पूर्ण होणार का?

महापौरपद स्वीकारताना दयाशंकर तिवारी यांनी ७५ प्राथमिक रुग्णालयांसह अनेक योजनांची घोषणा केली होती. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती आणि निवडणुकीला उरलेला तीन महिन्यांचा कालावधी बघता या घोषणा पूर्ण होणार का असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...

सर्वांसाठी घर-२०२० योजना : एकालाही मिळाले नाही घरकुल! - Marathi News | No one got a house under gharkul yojanas Home for All-2020 Plan in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वांसाठी घर-२०२० योजना : एकालाही मिळाले नाही घरकुल!

घरकुल बांधण्याच्या योजनेसाठी राज्य सरकारच्या हिश्श्यातून पहिल्या टप्प्यातील मंजूर ११३ लाभार्थींसाठी ४० टक्के निधी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला. त्यानंतर केंद्र व राज्याचा निधी न मिळाल्याने मनपाच्या योजनेतून एकही घरकुल साकारलेले नाही. ...

अपेक्षा वीसची, मिळाले पाच नवीन नगरसेवक - Marathi News | Expected twenty but got five new councilors nagpur municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपेक्षा वीसची, मिळाले पाच नवीन नगरसेवक

नागपूर शहाराला नवीन ५ नगरसेवक मिळणार आहेत. त्यामुळे, मनपातील नगरसेवकांची संख्या संख्या १५१ वरून १५६ पर्यंत वाढणार आहे. विशेष म्हणजे, २० नगरसेवक वाढणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ...