नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विकास कामांसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जातो. परंतु या पैशाचा दुरुपयोग सुरू असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. स्थायी समितीच्या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी खासगी क ...
नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणराज्य दिन परेडसाठी नागपूर महापालिकेच्या चार शाळांतून २१ विद्यार्थी व एका शिक्षकाची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकाला सोमवारी महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते आवश्यक साहित्य वितरि ...
शहरातील मालमत्तांचा चुकीचा सर्वे व करवाढीच्या चुकीच्या नोंदी करण्यात आल्या. यामुळे मालमत्ताकरात प्रचंड वाढ झाली. महापालिका प्रशासनाने चुकीच्या सर्वेला जबाबदार धरून सायबरटेक कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. परंतु कर व कर आकारणी विभागाचा चुकीचा डा ...
निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्यास सायबरटेक कंपनीला दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच चुकीचे सर्वे झालेल्या घरांच्या डिमांडमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. ...
महापालिकेने केलेल्या कर पुनर्मूल्यांकनात मालमत्ता करामध्ये सुमारे पाच ते पंचेवीस पटीपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा रोष पाहता माहापौरांनी अवाढव्य वाढ कमी करीत असल्याचे जाहीर केले. निर्धारणाची प्रक्रिया चुकीची असून शहरातील ह ...
गेल्या वर्षापर्यत ५०० रुपये घरटॅक्स भरणाऱ्यांना १२ हजार तर १ हजार रुपये भरणाऱ्यांना २० हजार अशी ५ ते २५ पट टॅक्सवाढ करून डिमांड पाठविण्यात आल्या. या नियमबाह्य टॅक्स आकारणीमुळे नागरिकांत संतापाची लाट निर्माण झाली. ‘लोकमत’ने या जाचक टॅक्सवाढीच्या विरोध ...
घर टॅक्समध्ये वाढ करण्यापूर्वी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया करून संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यावर सुनावणी घ्यावी लागते. मात्र तसे काहीही न करता नागपूर महानगरपालिकेने अवाच्या सव्वा टॅक्स आकारणी करणो सुरू केले आहे. ...