नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आॅक्टोबर महिन्यापासून ‘आपली बस’च्या आॅपरेटर्सला महापालिका परिवहन विभागातर्फे मोबदला देण्यात आलेला नाही. आॅपरेटरने बुधवारी आयुक्त, परिवहन व्यवस्थापक व वित्त अधिकारी यांना पत्र पाठवून स्पष्टपणे सांगितले आहे की, निधीअभावी बसचे संचालन थांबू शकते. असे झ ...
महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन कर्मचारी कर विभागातील तर एक अग्निशमन विभागातील आहे. हनुमाननगर झोनमध्ये कर संग्राहक (प्रभारी कर निरीक्षक) सचिन मेश्राम व नेहरूनगर झोनमधील कनिष्ठ निरीक्षक जवाहर धोंगडे हे सहायक ...
रस्त्यांचे खोदकाम झाले नसेल असा एकही परिसर नागपूर शहरात सध्या शिल्लक नाही. कुठे मेट्रो रेल्वे, कुठे सिमेंट रोड, कुठे उड्डाणपुलाचे काम अशा अनेक कारणांसाठी नागपुरातील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. ...
महापालिकेच्या शहर बसमधून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘स्मार्ट कार्ड ’उपलब्ध केले जाते. कंडक्टरांनी या स्मार्ट कार्डचा गैरवापर करून लाखो रुपयांचा तिकीट घोटाळा केल्याचे उघडकीस आले आह ...
मालमत्ता सर्वेतील त्रुटीमुळे करात भरभक्कम वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचा विचार करता महापालिकेने मालमत्ता कर आकारण्याच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्वेतील त्रुटी व कर आकारणीत वारंवार होणारा बदल याचा क ...
महापालिकेच्या परिवहन समितीचा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव नसताना परिवहन विभागाने निविदा न काढता शहर बस वाहतुकीसाठी १ कोटी ५४ लाखांच्या ८०० इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनची (ईटीएम) नियमबाह्य खरेदी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ ...