नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष बसेस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून डिझेल ऐवजी आता इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव शुक् ...
प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे नगरसेवक विजय चुटेले यांनी जनसंपर्क कार्यालय चालविण्यासाठी दरमहा १५ हजार अथवा कार्यालयासाठी एक सफाई कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आरोग् ...
नगरसेवक विजय चुटेले यांच्या नावावर एका कार शोरुमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या धंतोली झोनमधील सहायक अभियंता श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ मात्र, फक्त बदली करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल ...
विकास कामात बाधा निर्माण होणार नाही, हाती घेतलेला उपक्रम तोट्यात जाणार नाही, यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्याची प्रथा महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ‘आपली बस’ सुरळीत चालावी, ती तोट्यात जाणार नाही. यासाठी कन्स ...
गेल्या सहा वर्षांपासून शहरात सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. हे रस्ते पुढील ५० वर्षे टिकतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, धड वर्षभरही हे रस्ते टिकलेले नाहीत. सिमेंट रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत. ...
नायलॉन मांजाच्या विरोधात गुरुवारी युवक काँग्रेसने आगळेवेगळे आंदोलन केले. नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर पतंग उडवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नायलॉन मांजाची होळी करण्यात आली. ...
पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत हक्काचे घरकूल मिळविण्यासाठी नागपुरातील तब्बल ७२ हजार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तसेच छाननीनंतर फक्त १८ हजार नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सुमारे ७५ टक्के अर्ज ...