नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
३१ डिसेंबर नंतर शहरातील घरांचा सर्वे करण्याचे काम बंद आहे. विभागाने सर्वेक्षणासंदर्भात स्थायी समितीकडे कोणताही प्रस्ताव पाठविलेला नाही. काम ठप्प असल्याने मार्च अखेरीस शहरातील सर्व घरांचा सर्वे होण्याची शक्यता दिसत नाही. प्रशासनाला सर्वे सुरू करण्याबा ...
नागपूर शहरात एक लाख बेवारस कुत्रे आहेत. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुत्र्यांवरील नसबंदी प्रस्तावांच्या गठ्ठ्यात अडकली आहे. ...
बृहन्मुंबई महापालिकेने नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांना पत्र पाठवून शहरातील कचरा संकलन व शहर बसमधील कथित घोटाळ्याची माहिती मागितली आहे. ...
कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी नागपूर महापालिकेत दोन लाखांचे काम असले तरी यासाठी निविदा मागविण्याची परंपरा असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात हा एक देखावाच आहे. ...
उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचा विचार करता महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबरअखेरीस जेमतेम १४ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख ३० हजार दिवे लाव ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी लवकरच नव्या गणवेशात दिसणार आहे. गणवेश खरेदीबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शहरातील घरांचा सर्वे करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टिम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली. परंतु चुकीच्या सर्वेमुळे प्रचंड प्रमाणात घरटॅक्स वाढला. ...
मुंबई येथील आगीच्या घटनेची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली असता यात १९ हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना असुरक्षित घोषित करण् ...