नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु यासंदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती नसल्याने पट्टेवाटपात अडचणी येत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी नगरसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आ ...
शहरात कोणत्याही भागात अवैध होर्डिंग, बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरही शहराच्या विविध भागात अवैध होर्डिंगची भरमार आहे. गेल्या वर्षभरात १९५१ अवैध होर्डिंग्ज, बॅनर हटवून पोलिसात ४६ जणांच्या ...
नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांना थंडी संपल्यावर स्वेटर मिळण्याची आशा आहे. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वेटर खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...
खासदार, आमदारांच्या विरोधी पवित्र्यानंतर आता नगरसेवकांनीही पक्षाशी प्रसंगी बंडखोरी करू नये, त्यांच्यावर वचक राहावा व पक्षाच्या चौकटीबाहेर कुठलेही वर्तन करू नये म्हणून शहर भाजपाने आपल्या सर्वच नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतले आहेत. ...
नागपूर महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको ) आणि खासगी आॅपरेटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार दररोज १५० एमएलडी व ५० एमएलडीचे प्रकल्प सुरू होत आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला ३३ कोटींचा महसूल ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला न जुमानता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी फेरीवाला फूटपाथ दुकानदार महासंघातर्फे हॉकर्स संघटनेचे नेते रज्जाक कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवारी ...
महापालिका प्रशासनाने महापौरांना अंधारात ठेवून उद्यानात स्पीकरवरून जाहिरातींचा गोंगाट निर्माण केला आहे. हा प्रकार तात्काळ बंद करावा. यासाठी बुधवारी नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात व पूर्व नागपूरचे युवक क ...
सकाळ व संध्याकाळच्या वेळेत नागपूर महानगरपालिकेने सार्वजनिक पार्कमध्ये संगीत व जाहिराती ऐकविण्याच्या सुरु केलेल्या उपक्रमावर नागरिक संतप्त झाले आहेत. ...