नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेतील विविध १६ संवर्गातील नवीन २०१ पदांच्या भरतीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यात उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांच्यासह अधिकाऱ्यांची पदसंख्या वाढविण्यात आली आहे. तसेच आरोग्य, स्थापत्य विभागात अभियंत्यांची मोठ्या प्रमाणात भरती ...
महिला प्रवाशांची सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाला महिलांसाठी ‘तेजस्विनी ’ बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने ९.६० कोटींचे विशेष अनुदान दिले. दुर्दैवाने परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी अख ...
शहरातील नागरिकांची सुविधा विचारात घेता,‘ना नफा ना तोटा’या धर्तीवर ‘आपली बस’ चालविण्याचा महापालिकेचा मानस असला तरी, सध्याची परिस्थिती विचारात घेता आपली बसचा तोटा कमी होण्याची शक्यता नाही. ...
निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. यात केंद्र व राज्य सरका ...
प्रतिमा उजाळण्यासाठी प्रभागातील फलकावरील माजी नगरसेवकांची नावे पुसून आपल्या नावाच्या पाट्या लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे. अपयश लपविण्यासाठी हा उपद्व्याप सुरू असल्याने यातून प्रभागातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
पावसाळ्यात पुरेसा पाऊ स न पडल्याने विदर्भातील धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर शहरातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२.९ कोटींचा कृती आराखडा तयार केला ...