डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. ...
एस्मा कायद्यानुसार बडतर्फ करण्यासोबतच गैरहजर दिवसाच्या आठपट दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच पुढील सहा महिने एस्मा कायम असल्याची माहती महापालिकेच्या परिवहन विभागातील अधिकारी योगेश लुंगे यांनी दिली. ...
राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस ...
शहरातील विकास कामांना गती मिळावी. सोबतच जातीय समीकरणाचा विचार करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी नगरसेवक सतीश होले, वीरेंद्र कुकरेजा, राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले आदींच्या नावांवर भाजपाच् ...
३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले ...
गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभराचे ‘रिपार्ट कार्ड’ सत्तापक्ष नेते यांच्याकडे सादर करा, असे निर्देश भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिले. ...