महापालिकेने गत काळात शहरातील परिवहन सेवेची जबाबदारी वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (व्हीएनआयएल) यांच्यावर सोपविली होती. परंतु वंश निमय कंपनी शहर बससेवा चालविण्यात अपयशी ठरल्याने महापालिकेने वंश सोबतचा करार रद्द केला. नवीन आॅपरेटरची नियुक्ती केली ...
महापालिकेच्या परिवहन विभागातील स्मार्ट तिकीट कार्ड घोटाळा दोन महिन्यापूर्वी उघडकीस आला होता़ या प्रकरणी तब्बल ३५ तिकीट कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहे़ यात १२ लाख ५४ हजाराचा अपहार झाल्याचा अहवाल ...
वर्षभरापूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी २०१७-१८ या वर्षाचा २,२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. सोमवारी स्थायी समिती अध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमातही जाधव यांनी वर्षभर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कर वसुलीच्या कामाला लागला आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. ...
स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी १६० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. महापालिके ची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या कामासाठी निधी कसा उपलब्ध करणार अशी चर्चा असतानाच बुधवारी समितीच्या बैठकीत पुन्हा ५५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांन ...
कर्मचाऱ्यांनाही वेतन देण्यासाठी वित्त विभागाला दर महिन्याला पैशाची जुळवाजुळव करावी लागते. असे असतानाही मंगळवारी होणाऱ्या नागपूर स्थायी समितीच्या बैठकीत सिमेंट रोडसह विकास कामांचे तब्बल २०२ कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. ...