प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट ...
महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्थायी समितीच्या २०१७-१८ या वर्षाच्या २२७१.९७ कोटींच्या अर्थसंकल्पाला १२ टक्के कात्री लावली आहे. १९९७.३२ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१८-१९ या वर्षाचा २०४८.५३ कोटींचा प्रस्तावित अर ...
तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून शहर बस परिवहन विभागात साडेबारा लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या ३५ आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
महिलांनी विविध क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. संस्कार घडविणारी आई, सांभाळ करणारी बहीण, नोकरी वा उद्योग करून संसाराला हातभार लावणारी पत्नी अशा सर्व भूमिकांना महिलांनी न्याय दिला आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी महिलांचा गौरव केला. जागत ...
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा महापालिकेचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु अर्थसंकल्पातील अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींची तूट राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता आयुक्त अ ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मोठ्या भांडवली स्वरूपाच्या प्रकल्पाकरिता असलेला आर्थिक वाटा उचलण्यासाठी तिजोरीत पैसा नाही. याचा विचार करता महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याब ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत अपर आयुक्त, उपायुक्त, वित्त व लेखा अधिकारी अशी महत्त्वाची सात पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांचीही साडेचार हजार पदे रिक्त आहेत. ...
नागपूर महापालिकेतील १० विशेष समित्यांची निवडणूक मंगळवारी महापालिक मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सर्व समित्यांच्या सभापती व उपसभापतीर्ची निवड अविरोध झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी निवड झालेल्या सभ ...