महापालिकेच्या परिवहन विभागाने शहर व्यवस्थापनाची जबाबदारी घेतल्यापासून दररोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. असाच प्रकार सोमवारी निदर्शनास आला. परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या नावावर वसुली करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले. त्याला महापालिका मुख्य ...
उच्च न्यायालयाने अवैध होर्डिग विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही शहरात ठिकठिकाणी सर्रास अवैध होर्डिंग, बॅनर व पोस्टर लावले जात आहे. महापालिकेतील पदाधिकारीच मित्र परिवाराच्या नावाने असे कृ त्य करीत आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मार ...
राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘आपली बस’च्या ताफ्यामध्ये खास महिलांसाठी लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ दाखल होणार आहे. ...
गर्भवती, सिकलसेल व अॅनेमियाच्या रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली ‘आयर्न अॅण्ड फोलिक अॅसिड’च्या गोळ्यांची मुदत (एक्सपायरी) मार्च २०१८ ला संपत असल्याने नागपूर महानगरपालिकेला २० लाखांहून जास्त गोळ्या नष्ट कराव्या लागणार आहे. ...
आर्थिक वर्षाचा मार्च हा शेवटचा महिना आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर व एलबीटीची रक्कम वसुली व्हावी यासाठी महापालिकेचा कर व कर आकारणी विभाग तसेच स्थानिक संस्था कर (एलबीटी)विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. ५९८ व्यावसायिकांनी गेल्या काही वर्षातील एलबीट ...
रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ मेट्रो रेल्वेस्टेशनसाठी गुरुवारी संत्रा मार्केट येथील खवा आणि पान बाजार हटविण्यात आला. या सोबतच मार्केटला लागून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. ...
नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी व पेंच प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या सव्वा महिन्यात नवेगाव खैरीतील जलसाठ्यात २५ टक्के तर पेंचमधील जलसाठ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने यंदाच्या उन् ...
राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता. मात्र जोडतोडीचे प्रयत्न करूनही भाजपा समर्थित अपना पॅनलला जबर धक्का देत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनल विजयी झाले आहे. ...