भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडू ...
महापालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. काही हलगर्जीपणा करतात. कर वसुलीकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डाटा संग्रहित केला जात आहे. यावर अभ्यास करून केवळ ‘परफॉर्मन्स’ चांगला असलेल्यांनाच बढती देण्यात ...
उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आणि उपसभापती श्रद्धा पाठक यांनी पेंच धरणाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. शहराला पेंच धरणातून पाणीसाठा उपलब ...
महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ त ...
‘आपली बस’ शहर बसचा स्मार्टकार्ड घोटाळा गाजत असतानाच मंगळवारी परिवहन समिती सभापतींनी केलेल्या तपासणी दौऱ्यात प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर तिकिटाची रक्कम जमा करून आपल्या खिशात घालत असल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला. यातील दोषी दोन कंडक्टरला निलंबित करण ...
उन्हाळा सुरू होताच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंगळवारी सर्वसाधार ...
पुढील शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ जून रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. यासाठी शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सोमवारी दिले. ...
महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही सुरू झालेली नाही. मंगळवारी सर्वसाधारण सभेत या मुद्यावरून विरोधकांना सत्तापक्षाची कोंडी करण्याची संधी मिळाली आहे. ...