मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०१८ पर्यत २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची शहरातील नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे. ...
उन्हाळ्याच्या दिवसात कन्हान नदीचे पात्र कोरडे होते. याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. शहरातील काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. उन्हाळ्याच्या दिवसातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी कन्हान- कोलार आणि वेणा नदीच्या संगमावर महापालिका बांध बा ...
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प ...
दिव्यांगांसाठीचा निधी खर्च व्हावा, यासाठी महापालिका दिव्यांगांचे तसेच शहरातील रस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली. ...
नागपूर महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे. ...
इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवास भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ६ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्य ...
मौजा गाडगा, धरमपेठ येथील डिक दवाखान्याच्या जवळील नागरी सुविधा व व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या ०. ६५ हेक्टर जागेवर बीओटी तत्त्वावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी महापालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. ...
कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शन, वीज, पाणी व कचरा उचलणे यासह आवश्यक कामावर महिन्याला महापालिकेला ९३ कोटींचा खर्च करावा लागतो. तसेच विविध कामांची १५ ते २० कोटींची बिले निघतात. महापालिकेला कारभार व्यवस्थित चालण्यासाठी दर महिन्याला ११० ते ११५ कोटींची गरज आहे. ...