राजा बढे हा नावाप्रमाणेच राजा-माणूस. परंतु अशा शब्दप्रभूच्या प्रतिभेला अज्ञानाचे गालबोट लागले असून त्यांचे नाव ज्या तुळशीबाग चौकाला दिले त्यात उभारलेल्या शिलेवर अनेक अक्षम्य चुका महापालिकेने करून ठेवल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या झोन सभापतींच्या निवडणुकीत भाजपाचे नऊ तर बसपाचा एक सभापती निवडून आला. १० नगरसेवक असूनही बसपाला सभापतिपद मिळाले तर २९ सदस्य असलेल्या काँग्रेसचा एकही सभापती निवडून आला नाही. आसीनगर झोनमध्ये काँग्रेसच्या नगरसेवक ...
इंदूर येथील ब्रिलियन्ट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल ‘थ्री आर फोरम इन एशिया अॅन्ड दि पॅसिफिक ’या आंतरराष्ट्रीय परिषदेत आशियातील ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ परिसर, स ...
केएसएल अॅन्ड इंडस्ट्रीज कंपनी एम्प्रेस मॉलकडून २०१४ पासून कायद्यानुसार ग्राऊंड वॉटर रेंट वसूल करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपाने यासंदर्भात निर्णय घेतला. ...
अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे. ...
नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या काल ...
व्यावसायिकांनी गेल्या पाच वर्षांत प्रत्येक वित्तीय वर्षात वार्षिक विवरणांची पूर्तता करणे आवश्यक होते. मात्र बहुतांश व्यावसायिकांनी वार्षिक विवरणपत्र दाखल केले नाही. ...
कर आकारणी व कर संकलन विभागाने कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. मालमत्ताधारक रोखीने कर जमा करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात धनादेश देतात. परंतु ८८४ मालमत्ताधारकांनी दिलेले ४ कोटी ५८ लाखांचे धनादेश वटलेले नाही. निर्धारित कालावधीत ही रक्कम महापालिकेच्या कर व ...