लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रुग्णालयातील जैविक कचऱ्याचे (बायोमेडिकल वेस्ट) योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु या कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेलाच याचा विसर पडल्याचे चित्र आहे. मनपाच्या इंदिरा ...
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरातील उद्यानात मौैजमजा करण्याचा आग्रह बच्चे कंपनी पालकांकडे करीत आहे. मात्र शहरातील उद्यानांची अवस्था बघता ‘सांगा खेळायचे कसे ?’ असा प्रश्न बच्चे कंपनीकडून मनपाला केला जात आहे. ...
महापालिकेने पेन्शनसाठी पात्र असलेल्या २,३२४ स्थायी कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोट्यवधीची रक्कम कपात करण्यात आली. परंतु महापालिकेने आपल्या वाट्याची १९.३९ कोट ...
इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बस प्रदूषणमुक्त वा वातानुकूलित असल्यातरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन स ...
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुदगल यांच्या जागी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची बदली करण्यात आल्याची चर्चा ...
मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. गेल्या वर्षात सर्वेक्षणातील घोळाचा वसुलीला फटका बसला. अर्ध्याहून अधिक डिमांडचे वाटप करण्यात आलेले नाही. याचा वसुलीवर परिणाम झाला. परंतु पुढील वर्षात मालमत्ता कर वसुलीसाठी ‘बार चार्ट’ तयार क रण्यात य ...
गेल्या वर्षभरात कार्यकाळात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. १००२ कोटींचा हा प्रकल्प आहे. अतिक्रमणाला आळा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेले उपद्रव शोधपथक, १३ हजार वैयक्तिक तर १५ सार्वजनिक शौचालया ...
डिसेंबर २०१८ पर्यंत नागपूर शहर टँकरमुक्त होईल, अशी घोषणा सत्तापक्षाने केली होती. परंतु परिस्थितीचा विचार करता शहर टँकरमुक्त होण्याची शक्यता नाही. एवढेच नव्हे तर उन्हाळ्याच्या दिवसात २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता ही संख्या ३४० पर्यंत वा ...