लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

लाड-पागे भरतीत अधिकारी घेतात लाच - Marathi News | Officials take Bribe in the Lad Page recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाड-पागे भरतीत अधिकारी घेतात लाच

महापालिकेत लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपावरील भरतीत महापालिकेचे अधिकारी लाच घेतात. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महापालिक ...

नागपुरात महापौर बदलण्याची हॉट चर्चा - Marathi News | Hot talk of changing mayor in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महापौर बदलण्याची हॉट चर्चा

नागपुरातील तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना आता राजकीय पारा चढण्याचेही संकेत आहेत. महापालिकेच्या वर्तुळात महापौर बदलाच्या ‘हॉट’ चर्चेला उधाण आले आहे. ...

नागपूर महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या करा - Marathi News | Appoint the Nagpur Municipal Corporation as per the recommendation of the Lad-Page Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या करा

महापालिकेत लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली.  महापौर नंदा जिचकार यांनी याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिेले. ...

आता नागपूर महापालिकेत कॅमेरा घोटाळा ! - Marathi News | Now In Nagpur NMC camera scam! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपूर महापालिकेत कॅमेरा घोटाळा !

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पडताळणी करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या ३० कॅमेऱ्यांपैकी १० कॅमेरे गायब करण्यात आल़े तसेच याबाबची फाईलही बेपत्ता झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ...

नागपुरातील एम्प्रेस मॉलच्या अवैध बांधकामाला अभय कशासाठी ? - Marathi News | For the illegal construction of the Empress mall in Nagpur, why protection? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एम्प्रेस मॉलच्या अवैध बांधकामाला अभय कशासाठी ?

सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामावर तत्परतेने बुलडोजर चालविणाऱ्या महापालिका प्रशासनाची गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस मॉलवर मात्र कृपादृष्टी आहे. येथील दोन इमारतीत अडीच ते तीन लाख चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम होत आहे़ यासंदर्भात नगररचना वा महापालि ...

‘बाबासाहेबांचा आदर्श घ्या मायबाप हो’ - Marathi News | Take the ideal of BabaSaheb, Maybaap Ho! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बाबासाहेबांचा आदर्श घ्या मायबाप हो’

बाबासाहेब आंबेडकरांसमोर समाजाच्या समस्या सोडविणे हे एकच मोठे ध्येय होते. त्यासाठी कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. औषध नसल्यामुळे त्यांचा मुलगा मृत्यू पावला. परंतु कुणापुढे त्यांनी हात पसरले नाहीत. पण आज सुखसोयीच्या मागे लागून अनेकजण बेधडकपणे भ् ...

नागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही - Marathi News | Nagpur's mayor on administration is not 'dazed' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही

मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. अनेक वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा व पाणीटंचाई आहे. तक्र र करूनही ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापौर नंदा जिचकार यांचा प्रशासनावर वचक राहिलेला ...

दूषित व पाणीटंचाईच्या मुद्यावर नागपूर मनपात विरोधक आक्रमक - Marathi News | On the issue of contaminated and water scarcity, Opponent aggressive in Nagpur Manet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दूषित व पाणीटंचाईच्या मुद्यावर नागपूर मनपात विरोधक आक्रमक

उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षान ...