शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सोबतच पायाभूत विकासही व्हायला हवा. दोन्ही गोष्टीला पहिली प्राथमिकता राहील. अगोदर शहरातील समस्या व त्यासमोरील आव्हाने समजून घेईल, त्याचे अध्ययन करेल आणि त्यानंतरच त्या सोडविल्या जातील, असा विश्वास मनपाचे नवन ...
महापालिका आयुक्तपदी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा दिवसापूर्वी १६ एप्रिलला आयुक्त अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तपद रिक्त आहे. मुदगल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार ...
२०१७-१८ या वर्षाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २२७१.९७ कोटीचा महसूल प्राप्त होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींनी तफावत असल्याने मंजूर व ...
महापालिके च्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हनुमाननगर झोनमध्ये आयोजित बैठकीत भाजप ...
केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासन तत्परतने कामाला लागले आहे. या मार्गाच्या कामात अडथळा असलेली दुकाने, इमारती तोडण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात महापालिका आपल्या स्वत: च्या मालकीच्या व शासकीय इमारती तोडणार आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात ...
नागपूर शहराला मागणीच्या तुलनेत अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाण्यासाठी ओरड सुरु आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने महाल भागातील केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणाला हिरवी झेंडी देताच महापालिका प्रशासन कार्यवाहीसाठी सज्ज झाले आहे. विकास आराखड्याअंतर्गत हा मार्ग २४ मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे. त्यामुळे रुंदीकरणासाठी मार्गालगतची १५७ दुकाने , प्रतिष्ठा ...
चालक आहेत मात्र ऐनवेळी वाहक (कंडक्टर) न मिळाल्याने महापालिकेच्या शहर बसच्या सुमारे ४० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या वर्षभरात महापालिके च्या परिवहन विभागाला २ कोटी ६१ लाखांचा फटका बसला आहे. त्यातच कधी बस कर्मचाऱ्यांचा संप तर कधी आयबी ...