महापालिकेला २०१७-१८ या वर्षात ३९० कोटींच्या टॅक्स वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. प्रत्यक्षात मार्च २०१८ अखेरीस २१० कोटींचाच महसूल जमा झाला. २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मालमत्ता करापासून ५०० कोटींचे टॅक्स वसुलीचे लक्ष् ...
सर्वोच्च न्यायालयात केळीबाग रस्ता रुंदीकरणाची लढाई जिंकण्यात यश मिळाल्यानंतर स्वत: च्या मालकीच्या इमारती पाडून महापालिकेने रस्ता रुंदीकरणाला सुरूवात केली. परंतु रस्ता रुंदीकरण महापालिकेसाठी महागडे ठरत आहे. यात बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांना ट्रान्सफरेब ...
भाजपाच्या सत्ता काळात शहर कचरामुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. २००८ मध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलित करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वाहून नेण्याचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आला. परंतु सत् ...
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सायबरटेक सिस्टीम अॅण्ड साफ्टवेअर कंपनीवर सोपविली आहे. निर्धारित कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने अद्यापही म ...
खालावलेला शिक्षणाचा दर्जा व पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. गेल्या पाच वर्षात ४१८० पटसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा बंद पडल्या आहेत. शाळा ब ...
महापालिकेच्या परिवहन विभागाचा२०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन विभागाचे व्यवस्थापक मंगळवारी परिवहन समितीला सादर करणार आहेत.२०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २५४.५६ कोटींचा होता तर सुधारित अर्थसंकल्प २१७.०९ कोटींचा होता. गेल्या वर ...
पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नदीकाठावरील वस्त्यांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये तसेच नदीपात्रातील गाळ व कचरा काढण्यासाठी महापालिकेतर्फे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेंतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ७ मे ते २० जूनदरम्यान शह ...
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. डम्पिंगयार्ड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे. नागरिनांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महापालिके चा प्रयत्न आहे. यातूनच भांडेवाडीत तब्बल ...