नागपुरात ५ लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. त्यानुसार पाणी कनेक्शनही याच तुलनेत असायला हवे. कर विभागासोबत जलप्रदाय विभागाने समन्वय साधून तातडीने नवीन कनेक्शन द्यावे, ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक लावावे, चोरी गेलेल्या मीटरबाबत एनईएसएल ...
नागपूर महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. यात कोट्यवधींचा घोळ असल्याचा आरोप करून विरोधकांनी यावर सभागृहात चर्चेची मागणी केली आहे. ...
स्वच्छतेबाबत तसेच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिके च्या झोन कार्यालयातर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन क रण्यात आले. मात्र महापालिके चा आरोग्य व शिक्षण विभाग असलेल ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने ‘जीपीएस घड्याळ’चा उपक्रम राबविल्याने महापालिकेला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले जा ...
महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उ ...
राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये गप्पी मासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले. ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. के ...
मनमानी बिल सादर करून २४ कोटी ६० लाख अतिरिक्त मिळवणाऱ्या कनक रिसोर्सेसकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करताच कचरा उचलण्याचे काम बंद करण्याची धमकी देऊन महापालिकेला वेठीस धरण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. परंतु या धमकीला न जु ...