महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प १५ मे पर्यंत सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अजूनही अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात महापालिकेतील पदाधिकारी, आमदार, स्थायी समितीचे सदस्य व नगरसेवक, अधिकारी आदींची छायाचित्रे असत ...
स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. यात महापालिकेचाही वाटा आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे महापालिकेतील कंत्राटदाराची जवळपास १०० कोटींचे बिल प्रलंबित आहे. यात प्रामुख्याने शासन निधीच्या कामांचा समावे ...
लकडगंज झोन कार्यालयाच्या मागे महापालिकेचा आठ एकराचा भूखंड आहे. या जागेवर शहर बसचा डेपो प्रस्तावित असल्याने येथील अतिक्रमण, तसेच लेंडी तलाव परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी दिले. शुक्रवारी आयुक्तांनी य ...
महापालिकेच्या ‘आपली बस’मधून शहीद जवानांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास सवलत दिली जाणार आहे. पुढील वर्षात नवीन बस डेपोंची उभारणी, इलेक्ट्रीक व बायोगॅस बसेससह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन समिती ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील ...
महापालिके चे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. वेळेवर कार्यालयात येत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी धरमपेठ व धंतोली झोनचा आकस्मिक पाहणी दौरा केला. यात उपअभियंत्यासह पाच कर्मचारी लेटलतिफ आल ...
ऊर्जा बचतीच्या नावावर विद्युत विभागातर्फे तयार करण्यात येणाऱ्या योजना आता महापालिका प्रशासनावर भारी पडू लागल्या आहेत. चार वर्षांपूर्वी जे.के. सोल्युशन्स इंक या कंपनीला शहरातील २६ हजार ७१२ पथदिवे बदलून एलईडी लाईट लावण्याचा कंत्राट देण्यात आला होता. मा ...
कामावर गायब राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने त्यांना जीपीएस घड्याळी देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारची चमू स्वच्छता सर्वेक्षणासाठी नागपुरात आली होती, त्यावेळी जीपीएस घड्याळाचे फक्त ट्रायल झाले होते. मात्र, महापालिकेने ...