अर्थसंकल्पाला पावसाळ्यापूर्वी मंजुरी मिळाली तर प्रस्तावित कामांची मंजुरी घेऊन आॅक्टोबर महिन्यात कामे सुरू करता येईल. यासाठी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. अखेर अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला असून, १५ जूनपूर्वी म्हणजेच १२ तारखेच्या दरम्यान अर्थसंकल्प सादर क ...
नागपूर शहरातील दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी महापालिकेतर्फे शेणाच्या गोवऱ्या मोफत पुरविल्या जातात. गोवऱ्याचा पुरवठा कं त्राटदारामार्फत केला जातो. परंतु २९ सप्टेंबर २०१६ रोजी याबाबतचे कंत्राट संपले. असे असूनही गेल्या २० महिन्यांपासून विनानिविदा कंत्राट ...
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडलेला ...
नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ ...
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर महापालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, तत्त्पूर्वी ५ जूनला पर्यावरणदिनी आयुक्तांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे ...
शहर बससेवा लोकांच्या सुविधेसाठी चालविली जाते. यात नफा कमावण्याचा हेतू नसतो. याच धर्तीवर नागपूर शहरातील शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. राज्यातील सर्वच शहरातील बससेवा तोट्यात आहे. शहर बसच्या भाड्यात वाढ केल्यास आधीच महागाईमु ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महापालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे. ...
सायबरटेकने सर्वेक्षणात घोळ घातल्याने गेल्या वित्त वर्षात मालमत्ताकराच्या डिमांड वाटप करताना महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागला. याचा कर वसुलीला फटका बसला. यातून धडा घेत महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने मे अखेरीस २.८० लाख डिमांड वाटप करण्याचे लक् ...