वेस्ट फॉर अॅनिमल मिशन रेबीज संस्थेच्या माध्यमातून भारतातील ११ शहरात मागील चार वर्षापासून मिशन रेबीच राबविल्या जात आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. पाच कोटीची मिशन रेबीजची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (आॅपेशन थिएटर)नागपुरात २८ जुलैपर्यंत वास्तव्यास आहे. या ...
नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अॅण्ड म्युझिकल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करू ...
सिग्नलवर उभे असलेल्या दुचाकीस्वार पिता-पुत्रीला महापालिकेच्या वाहनाने जोरदार धडक मारली. अपघातात पितापूत्री जखमी झाल्याचे पाहून संतप्त झालेल्या जमावाने हलगर्जीपणे वाहन चालविणा-याला खाली खेचून त्याची बेदम धुलाई केली. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास अश ...
शहरातील नागरिकांनी विकासावर विश्वास ठेवून भाजपाच्या १०८ नगसेवकांना निवडून दिले. सलग तिसऱ्यांना भाजपाची महापालिकेत सत्ता आली. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने शहर विकासासाठी महापालिकेची सत्ताही भाजपाच्याच हाती सोपविली. परंतु शहरात गडर लाईल, चेंबर, खड ...
महापालिकेतील १८ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबतची फाईल मंत्रालय, महापालिका प्रशासनात अनेदा फिरली. परंतु कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. यामुळे हतबल झालेल्या बडतर्फ कर्मचाºयांपैकी सात जण ...
शहरात कुठल्याही खोदकामासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. ज्या विविध एजन्सी किंवा सरकारी विभाग काम करतात, त्या शहरात खोदकाम करताना महापालिकेची कुठलीही परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवानगी घेताना अनामत रक्कम जमा करावी लागते. ही प्रक्रिया ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेचे स्ट्रीट एलईडी लॅम्प कंत्राटदार सोनू इलेक्ट्रिकल्स, बालाजी असोसिएटस् व अनिल इलेक्ट्रिकल्स अॅन्ड असोसिएटस् यांना दणका दिला. बिले थांबविण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, ही या कंत्राटदारांची वि ...
आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटन ...