महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागा ...
रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. ...
धंतोली व रामदासपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत तसेच बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी असते. या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुक ीची कोंडी निर्माण होते. ही समस्या सो ...
नागपूर शहरातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना महापालिकेच्या आपली बस मधून मोफत प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’ वितरित करण्याचा निर्णय सोमवारी परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील दुर्धर आजार असलेल्या गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाच्या २ हजार ९४६ कोटींच्या अर्थसंकल्पाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. परंतु गेल्या वर्षात प्रत्यक्ष उत्पन्न १ हजार ७०० कोटी आहे. याचा विचार करता अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच विकास कामाच्या फाईल वित्त विभागाक ...
विदर्भ ही कलावंतांची खाण आहे. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. व्हाईस आॅफ विदर्भ या स्पर्धेच्या माध्यमातून अशा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलावंतांची ख्याती जगभ ...
राज्य सरकारने नगर परिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसूत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या ...
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील धार्मिक स्थळांना पाडण्यासाठी दिलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन अॅड अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त वऱ्हाडे आणि सतरंजीपूला झोनच्या अधिकाऱ्यांना सादर केले. ...