चार महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरातील विविध रस्त्यांवरील ९ हजार ३७० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. असे असतानाही रस्त्यांवर खड्डे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
बिकट आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना ब्रेक लागले आहेत. कंत्राटदारांचे तीन दिवसापासून थकीत बिलासाठी आंदोलन सुरू आहे. आयुक्तांनी तिजोरीत पैसा असेल तरच फाईल मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच आता रेड बसच्या तीन आॅपरेटरने ४२ कोटीचे थकीत बिल न मिळाल् ...
महापालिकेकडे आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ व आधुनिक सोयीसुविधा नसल्यामुळे शहरात होत असलेल्या सिमेंट रोडच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी कन्सल्टन्टची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंतु सध्या प्रशासनाने शहरातील अतिक्रमणावर लक्ष केंद्रित केले असल्याने कर वसुलीकडे दुर्लक्ष आहे ...
महापालिका कार्यक्षेत्रातील दहनघाटावर पुढील दोन वर्षाकरिता लाकडाचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे निविदा काढली जाणार आहे. यात जुन्या दरानुसार प्रत्येकी ३०० किलो लाकडासाठी २२११ रुपये आकारले जाणार आहे. महापालिकेच्या घाटांवर २०१७-१८ या वर्षात १३,७७ ...
नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निव ...