विकास कामाच्या फाईल मंजुरीवर घातलेले निर्बंध आयुक्तांनी मागे घेताच नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुक रेजा यांच्याकडून विकास कामांच्या फाईलला निधी उपलब्ध करण्यासंदर्भात पत्र दिले. पत्र मिळाल्याने प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लागतील अशी न ...
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नोटीस बजावल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी महापालिका ...
अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दशकापासून खाकी गणवेश आहे. परंतु एखाद्या दुर्घटनेदरम्यान खाकी रंगाच्या गणवेशामुळे अग्निशमन अधिकारी, पोलीस यांच्यातील फरक स्पष्ट होत नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यात अग्निशमन विभागातील ...
महापालिकेतर्फे मागील २२ वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धेमुळे शहराचे स्थान उंचावत आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असल्याने शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी के ...
अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग जातीच्या असलेल्या व आरक्षणाच्या आधारे नागपूर महापालिका सेवेत रुजू झालेल्या परंतु त्यानंतर जात पडताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ४५९ इतकी आहे. यातील ३३० प् ...
अनधिकृत बांधकामाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने महापालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा विचार करता सर्व सहायक आयुक्तांनी येत्या सात दिवसात याबाबतचा अहवाल सादर करा, अन्यथा सहायक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा वि ...
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ रुग्णालये सुसज्ज करण्यात आलेली असून येथे ४९ प्रकारच्या तपासण्या २० ते १५० रुपये शुल्कात होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलास ...
सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी शुक्रवारी नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत धार्मिक स्थळांचे नियमितीकरण करण्याची मागणी केली. सभागृहात सर्वसंमतीने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ...