ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी केले. ...
डेंग्यूमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत ७०० वर घरांमध्ये डेंग् ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील पथदिवेही स्मार्ट असावे. सोबतच वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून १ लाख ३० हजार एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजवर ४० हजार ...
विभागीय चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या स्टेनोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी जेरबंद केले. मोरेश्वर उमाजी लिमजे असे आरोपीचे नाव आहे. ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स वसुलीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी टॅक्स वसुलीसाठी झोन स्तरावर आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. परंतु अजूनही २ ला ...
आर्थिकदृष्ट्या मागास वसाहतीतील लोकांचे जीवनमान उंचवावे यासाठी मागास घटकांची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्यान निर्मिती, पथदिवे व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या अर्थसंक ...
स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेली ग्रीन बससेवा गेल्या १० दिवसापासून बंद केली आहे. गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेऊ न स्कॅनिया कंपनीच्या प्रतिनिधींना बससेवा पूर्ववत सुरू करण्यास सांगितले होत ...
बिकट आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेत नागरिकांच्या समस्या मार्गी लागतीलच याची शाश्वती तर नाहीच, समस्या मांडायची कुणापुढे असा प्रश्न सोमवारी महापालिका मुख्यालयात येणाºया नागरिकांना पडला. सोमवार हा प्रशासकीय कामकाजाचा दिवस असल्याने अधिकारी ...