केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आ ...
एकेकाळी नागपूर शहर रस्ते, स्वच्छता व हिरवळीच्या बाबतीत देशभरातील ‘टॉप टेन’ शहरात होते. इंदूरचे शिष्टमंडळ नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. नागपूर मॉडेलची देशभरात चर्चा होती. आज परिस्थिती बदलली आहे. नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत ५५ व्या क्रमांकावर आहे ...
महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार महापौर व स्थायी समितीला विशेष अधिकार आहेत. प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाची ठराविक कालावधीत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. गेल्या चार महिन्यात स्थायी ...
महापालिका सभागृहात गोंधळ घालून कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभ ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामावर याचा परिणाम झाला आहे. नगरसेवकांच्या विकास कामांच्या फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातून सावरण्यासाठी उत्पन्नात वाढ होण्याची गरज आहे. ...
आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करून आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला आधीच कात्री लावली आहे. त्यानंतरही सत्तापक्षाने मवाळ भूमिका घेतली आहे. पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवकच नव्हे तर तीन ते चारवेळा निवडून आलेल्या नगरसेवक ...
मागील अनेक वर्षापासून असलेली मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी भरली जात नाही. परिणामी महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विकास कामांवर परिणाम होतो. याचा विचार करता थकीत टॅक्स न भरणाऱ्यांच्या ...
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुकर करण्यासाठी लोकांना मदत करणे शक्य आहे. यातून शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. यासाठी शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलिटी) प्रकल्पांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) ने देशातील तीन शहरांची निवड केली आ ...