कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वी ...
पडक्या व मोडकळीस आलेल्या इमारती, अस्वच्छता, नीरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, अशी दुर्लक्षित भावना मनपाच्या शाळेप्रति समाजाची आहे. पण मनपाचे काही शिक्षक समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याचा मनापासून प्रयत्नात आहे. आहे त्या परिस्थितीत गुणवं ...
शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरण शक्य नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. नासुप्रचीही अशीच भूमिका आहे. महापालिकेने तर अजब धोरण स्वीकारले आहे. तक्रार असेल तोच खड्डा बुजव ...
पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी)मूर्ती विक्री व वापरासंदर्भात शासनाचे नियम आहेत. नियमांची यंदा कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत ...
मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत संपत्ती कर आहे. परंतु मनपाला यातूनच पर्याप्त उत्पन्न होताना दिसून येत नाही. एप्रिलपासून आॅगस्टपर्यंत मनपाला संपत्ती करातून केवळ ६१.१७ कोटीची कमाई झाली. स्थायी समितीने एकूण टार्गेट असलेल्या ५०९ कोटीपैकी ४० टक्के म्हणजे ...
आर्थिक टंचाई असल्याचे कारण सांगून फाईल अडवून ठेवण्याच्या प्रवृत्तीने स्थायी समितीही त्रस्त झाली आहे. संबंधित प्रकरणाला गांभीर्याने घेत स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी विकास कार्याशी संबंधित तीन फाईल रोखून धरल्याप्रकरणी प्रशासनाला जबाब म ...
शहरातील मालमत्ता सर्वेक्षणात सायबरटेक कंपनीने घोळ घातल्याने टॅक्स वसुलीला फटका बसला आहे. याची जाणीव असतानाही आता शहरातील झाडांची गणना करण्यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे. ...
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी चार आॅपरेटरची नियुक्ती करून त्यांच्यावर परिवहन सेवेची जबाबदारी सोपविली. परंतु यातील ग्रीन बस सेवा मागील काही दिवसापासून बंद आहे. रेड बस आॅपरेटरला वेळ ...