महापालिकेत भाड्याने वाहने घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात आल्या. परंतु तीन महिने झाले तरी अद्याप वाहनांचे भाडे निश्चित करण्यात आलेले नाही. वास्तविक कमी दराच्या निविदा सादर करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही निविदा सादर करणाऱ्यांना पत् ...
महापालिकेने डेंग्यू, मलेरिया संदर्भात तयार केलेल्या नियमावलीला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापालिकेचे आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. ...
महापालिका आयुक्तांनी फाईल मंजुरीवरील निर्बंध मागे घेतल्याने प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे होतील अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. यासाठी अर्थसंकल्पात ३५ कोटींची तरतूद असल्याने निर्बंध मागे घेताच नगरसेवक स्वत: रस् ...
नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिके च्या दहा झोनच्या कार्यक्षेत्रात ९२१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील २६५ रुग्णालय आणि ९५ प्रयोगशाळांतून ही माहिती प्राप्त झ ...
महाराज बाग येथील डी.पी.रोडच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील काही वर्षापासून रखडले आहे. त्यातच महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानुसार प्रस्ताव न पाठविता लोककर्म विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश नेरळ यांनी वेगळा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प ...
स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच कात्री लावल्याने आयुक्त व स्थायी समितीत सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातच आयुक्तांनी स्थायी समितीची परवानगी न घेताच १५ दिवसांच्या दीर्घ रजेवर गेल्याने या वादात भर पडली आहे. समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यां ...
महापालिकेतील शिक्षकांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. याचा निषेध म्हणून महापालिका प्रशासनातर्फे शिक्षक दिनाला आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर नागपूर महान ...
मालमत्ताकराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाने रामदासपेठ येथील सेंट्रल मॉवर जप्तीची नोटीस बजावली. सेंट्रल मॉलने वर्ष २०१३ पासून मालमत्ताकर न भरल्याने थकबाकी ८ कोटी ९६ लाख ३५ हजार ९४४ रुपये झाली आहे. तसेच यावर ९२.९० लाख रुपये ...