महापालिका गृहकर तक्रार निवारण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील सावळागोंधळ प्रकाशात आणला आहे. मालमत्ता कर अधिकारी नियमांची पायमल्ली करून नागरिकांना मनमानी पद्धतीने डिमांड पाठव ...
महापालिकेत महापौर,स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्षनेता व विरोधीपक्ष नेता अशी संवैधानिक पदे आहेत. महापालिके च्या कारभारावर अंकूश ठेवण्यात या सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. संसद असो वा विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांना महत्त्वाचे स्थान असते. त्याच धर्ती ...
महापालिका निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवार प्रभागात फिरले होते. प्रभागातील समस्या सोडविण्याचे आश्वसन देऊ न निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. यावर विश्वास ठेवून मतदारांनी निवडून दिले. परंतु निवडून आल्यापासून अनेक नगरसेवकांचे प्रभागातील नागरिकां ...
गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगीसाठी होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले . आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सु ...
ज्या नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आला आहे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ...
गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घ्यावी लागते. यामुळे होणारा त्रास कमी होईल असा दावा करीत परवानगीसाठी नागपूर महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाच ...
उपराजधानीतील गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक म्हणून आदर्श ठरत आहे. तलावात गणेश विसर्जन करून जलप्रदूषण टाळण्यासाठी आता नागरिक स्वत: पुढाकार घेत आहेत. त्यामुळे घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टँक आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे काम पूर्ण करा ...
विकासाच्या नावाखाली शहरात अवैध वृक्षतोड सुरू असतानाच हिरवळ व वृक्षलागवडीच्या नावाखाली नाल्याच्या पात्रात झाडे लावण्याचा प्रताप उद्यान विभागाने हाती घेतला आहे. लक्ष्मीनगर झोनमधील खामला भागातील शास्त्री ले-आऊ ट येथील नाल्याच्या पात्रात बांबूच्या झाडांच ...