केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोडेक्ट असलेली ग्रीन बस मनपा अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत अडकल्याने गेल्या दीड महिन्यापासून बसचे संचालन बंद झाले आहे. त्यानंतर आता शहरात धावणाऱ्या आपली बससेवेतील ३२० बसचे चाकेही शनिवारी थांबणार आहे. ...
डासांच्या प्रादुर्भावाला घेऊन उच्च न्यायालयाने नगरसेवकांना फटकारले आहे, असे असताना नगरसेवकांच्याच घरी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या कन्येला व भाजपाचे उपनेता व माजी स्थायी समिती अध्य ...
महापालिकेतील सत्तापक्षाशी झालेल्या मतभेदानंतर दीर्घ रजेवर गेलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांची बदली जवळसपास निश्चित झाली आहे. या मंहिन्याच्या शेवटी राज्य शासनाकडून त्यांच्या बदलीचा आदेश जारी होईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. सद्यस्थितीत आयुक्तांचा अतिरिक् ...
सनफ्रॅन्सिस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात ग्लोबल कन्व्हिनिअंट आॅफ मेयर्स आॅप क्लायमेट अँड एनर्जी (जिकॉम) संस्थेच्या वतीने दक्षिण आशियाच्या प्रतिनिधीच्या रूपाने सहभागी झाले. संमेलनात जिकॉमच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या बैठकीत सहभाग घेतला. मुलाला ...
नागपूर शहर व परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशा आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा, परिसरात स्वच्छता राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्या, संसर्गजन्य आजारांमुळे नागरिकांना ...
नागपूर महानगरपालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता संघटनेने वेळोवेळी विविध मार्गाने शांततापूर्वक आंदोलने करण्यात आली, परंतु शासन व प्रशासनाने याची दखल घेतली न ...
उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र श्वानदंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरू केला आहे. ...