गुजरातमधील सूरत शहरात खासगी आॅपरेटरच्या माध्यमातून शहर बस सेवा चालविली जाते. तेथे परिवहन विभागाचे ‘एस्त्रो’खाते उघडण्यात आले आहे. परिणामी बिल सादर केल्यानंतर दोन-तीन दिवसात बिलाची रक्कम आॅनलाईन आॅपरेटरच्या खात्यात जमा होते. विशेष म्हणजे परिवहन विभागा ...
हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली परशू ठाकूर यांचे दीर विक्की ठाकूर याने त्याच्या साथीदारांसह महापालिकेचे वाहन चालक नीलेश कमल हातीबेड याला सोमवारी रात्री जबर मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महापालिका मुख्यालयापुढे कारखाना विभाग व हनुमाननगर ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सलग चौथ्या दिवशी मंगळवारी ‘आपली बस’ची सेवा बंद होती. परिणामी, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारापुढे सत्ताप ...
सभागृहाच्या कामकाजात हेतूपुरस्सर अडथळा निर्माण करण्याच्या कारणावरून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात अनुशासनात्मक कारवाई करण्याची शिफारस तत्कालीन आयुक्तांनी केली होती. त्यानुसार सोमवारी महापालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प् ...
महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास् ...
दीर्घ कालावधीनंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्ष व विरोधकांत विविध मुद्यांवरून संघर्षाचे वातावरण असतानाच सभागृहाबाहेरही विविध प्रश्नांवरून राजकीय पक्षाच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आले. नागनदी सौंदर्यीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी राष् ...
शहरात सर्वत्र डेंग्यूचा प्रकोप सुरु आहे. महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मुलांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. नगरसेवकही दहशतीत आहेत. सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले. शहरातील आयआरडीपी तसेच सिमेंट रोडच्या बाजुला पाणी साचत अ ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिके ची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील तलाव परिसर, चौक व वस्त्यात ठिकठिकाणी २५१ कृत्रिम तलाव लावण्यात आलेले आहेत. विसर्जनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७०० कर्मचारी ...